ममता बॅनर्जींना मोठा धक्का, खासदार, आमदरही भाजपच्या संपर्कात
Mamata Banerjee Shock: 100 TMC Councillors Resign, MPs & MLAs In Touch With BJP?
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना एकापाठोपाठ धक्क्यांवरुन धक्के बसतायेत. विधानसभा निवडणुकीतील पराभवापासून ममतांच्या पक्षाचे वाईट दिवस सुरु झाले. पाक्षात मोठ्या घडामोडी घडतायेत. लोकसभेतील काही खासदार भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा असतानाचा आता १०० नगरसेवकांनी राजीनामे दिल्याची माहिती मिळतीय. स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुका तोंडावर असताना ममता बॅनर्जींना आणखी एक मोठा धक्का बसलाय.
#MamataBanerjee
#WestBengalPolitics
#TMC
#BJPBengal
#PoliticalCrisis
#KolkataNews
#BreakingNews
#LokmatNews
#MarathiNews
#TMCOutflow
#AmitShah
#NarendraModi